Wednesday, November 11, 2020

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकजिल्हा स्तरावर मायक्रो ऑब्झर्व्हरच्या नियुक्त्या



अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक
जिल्हा स्तरावर मायक्रो ऑब्झर्व्हरच्या नियुक्त्या

      शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी जिल्हा स्तरावर ३१ मायक्रो ऑब्झर्व्हरची नियुक्ती करण्यात आली आहे.
      मायक्रो ऑब्झर्व्हरच्या कामासाठी जिल्ह्यातील विविध राष्ट्रीयीकृत  बँका, एलआयसी, तसेच भारतीय टपाल सेवेतील अधिकाऱ्यांना जबाबदारी देण्यात आली आहे. बँक अधिकारी साईनाथ अहिवळे, संदीप मेंढे, पोस्ट अधिकारी महेश मालवीय, स्वप्नील इंगळे, पंकज धोंडे, आशिष बोरकर, रमेश टेंभरे, अब्दुल शरिक तनवीर, सिध्दांत ठाणे, पंकज चिखले, एम. के. माहेश्वरी, एलआयसी अधिकारी एस. जी. पौनीकर, पी. एस. अलोणे, एस. यु. भालेराव, बँक अधिकारी अक्षय वैष्णव, संजय वानखडे, सुभाष सामदेकर, एस. पी. चाटी, सुरेंद्र भामोरिया, प्रदीप भिवापूरकर, प्रमोद बैस, निलेश कौशिक, महेश काळे, सनी सुदीप्ता बासू, सचिन कुऱ्हेकर, जी. एम. चतुर, एम. एम. बहिरट, डी. व्ही. देशमुख, विकास पंडित, व्ही. के. केणे, धीरज लकडे आदींना मायक्रो ऑब्झर्व्हर म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.
  ०००

No comments:

Post a Comment

DIO NEWS 26-12-2025

  टपाल विभागात 'डाक जीवन विमा' प्रतिनिधींची भरती; 20 जानेवारीला मुलाखती अमरावती, दि. 26 (जिमाका):  भारतीय डाक विभागाच्या अमरावती विभ...