Saturday, February 19, 2022

जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन

 




जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन

        अमरावती, दि. 19 - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात अधीक्षक उमेश खोडके यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

      जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी , कर्मचारी यावेळी उपस्थित होते. उपस्थितांनीही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 19.06.2026

                                       जिल्ह्यात खाद्यतेल अभियानांतर्गत 'मिनी ऑईल मिल'साठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे कृषी विभ...