Thursday, July 21, 2022

शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेत आज पदवी वितरण सोहळा

 

शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेत

आज पदवी वितरण सोहळा

 

अमरावती, दि.20: अमरावती शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था येथे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत चतुर्थ पदवी वितरण सोहळा 2020-21 चे आयोजन उद्या, गुरुवार, दि. 21 जुलै 2022 रोजी करण्यात आले आहे.

          पदवी वितरण सोहळ्यात 2020-21 चे अंतिम वर्षाचे बीए, बि.एस.सी, एम,ए., एम.एस.सी. च्या विद्यार्थ्यांना पदवी वितरण करण्यात येईल. यावेळी विद्यार्थ्यांनी पांढरा पोशाख परिधान करावा. विद्यार्थ्यांनी नोंदणी करण्यासाठी सकाळी 10 वाजता संस्थेत उपस्थित राहण्याचे आवाहन शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेच्या संचालक डॉ.अंजली देशमुख यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार

  ‘ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ ’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार