Friday, July 1, 2022

जिल्हाधिकारी कार्यालयात वसंतराव नाईक यांना अभिवादन

 

 



जिल्हाधिकारी कार्यालयात

वसंतराव नाईक यांना अभिवादन

 

             अमरावती, दि. 1 : महाराष्ट्राच्या कृषिक्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात अधिक्षक उमेश खोडके यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी किशोर चेडे नाझर, अमोल दांडगे, गंगाधर काकडे उपस्थित होते. उपस्थितांनी स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून आदरांजली वाहिली.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 17-10-2025

                                                        जिल्हा महिला लोकशाही दिन येत्या सोमवारी अमरावती, दि. 17 (जिमाका) : जिल्हा महिला लोकश...