Thursday, January 22, 2026

‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमासाठी लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) ते नांदेड विशेष रेल्वे गाड्यांची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमासाठी लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) ते नांदेड विशेष रेल्वे गाड्यांची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

समागमात सहभागी होण्यासाठी भाविकांनी या विशेष रेल्वे सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 📍 नांदेड | 🗓️ २४–२५ जानेवारी २०२६ #हिंददीचादर #गुरुतेगबहादूर #350वाशहीदीसमागम #विशेषगाड्या #भाविकांसुविधा #नांदेड #मुंबईतेनांदेड #LTTtoNanded #GuruTegBahadur #HindDiChadar #RailSpecial #NandedEvent #SpiritualJourney

No comments:

Post a Comment

विशेष लेख : वाचन प्रेरणा दिन : पुस्तकांच्या पलीकडे विवेकाचा शोध!

  विशेष लेख : वाचन प्रेरणा दिन : पुस्तकांच्या पलीकडे विवेकाचा शोध!   माहितीच्या महासागरात ज्ञानाचा दीप आणि मतांच्या कोलाहलात विवेकाचा ...