Tuesday, February 15, 2022

संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 


संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

अमरावती, दि. 15 : संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन कार्यक्रम झाला.

जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. विविध अधिकारी व कर्मचारी यांनीही पुष्प वाहून अभिवादन केले.

00000

No comments:

Post a Comment

विशेष लेख : वाचन प्रेरणा दिन : पुस्तकांच्या पलीकडे विवेकाचा शोध!

  विशेष लेख : वाचन प्रेरणा दिन : पुस्तकांच्या पलीकडे विवेकाचा शोध!   माहितीच्या महासागरात ज्ञानाचा दीप आणि मतांच्या कोलाहलात विवेकाचा ...