Friday, July 14, 2023

मत्स्यव्यवसाय विभागामध्ये डाटा एन्ट्री ऑपरेटर पदाची तात्पुरत्या स्वरूपात भरती

मत्स्यव्यवसाय विभागामध्ये डाटा एन्ट्री

ऑपरेटर पदाची तात्पुरत्या स्वरूपात भरती

 

            अमरावती, दि. 14 : सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तां), अमरावती या कार्यालयासाठी 1 पदाकरिता ‘डाटा एन्ट्री ऑपरेटर या पदाची कंत्राटी पध्दतीने 11 महिन्यासाठी नेमणूक आवेदन अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख शुक्रवार, दि. 28 जुलै 2023 असून जाहिरात व आवेदन अर्जाचा नमुना सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तां.) अमरावती, आशिष ठाकरे यांची इमारत, केशव कॉलनी, विद्याभारती कॉलेज जवळ, कॅम्प रोड, अमरावती येथे सूचना फलकावर प्रदर्शित करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्रमांक 0721-2662421 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय सुरेश भारती  यांनी केले आहे.

00000


No comments:

Post a Comment

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार

  ‘ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ ’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार