जिल्हास्तरीय तृतीयपंथी कल्याण समितीमार्फत जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते तृतीयपंथीयांना उद्योगासाठी पाठबळ देत त्यांना झेरॉक्स मशीन, शिलाई मशीन, पिको फॉल मशीन, शिलाई टूल किटचे वितरण करण्यात आले. तृतीयपंथी यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना उद्योगासाठी पाठबळ देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येत आहे. यावेळी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण माया केदार, समाज कल्याण निरीक्षक प्राजक्ता सोनूने आदी उपस्थित होते.
Official Blogger Account of District Information Office, Amravati DGIPR, Government of Maharashtra
Subscribe to:
Post Comments (Atom)
‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार
‘ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ ’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार
-
पालकमंत्र्यांनी घेतला जिल्हा नियोजन समितीचा आढावा; 679 कोटी मंजूर निधीच्या कामांचे प्रस्ताव तात्काळ सादर करा - पालकमंत्री चंद...
-
ग्रामीण भागात कलम 37(1) व (3) लागू अमरावती, दि. 7 (जिमाका) : जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासा...
-
महसूल दिनी एक लाख वृक्षारोपण होणार *आजपासून महसूल सप्ताहाचे आयोजन; विविध कार्यक्रमांची रेलचेल अमरावती, दि. ३१ : महसूल दिनाच्या निमित्ताने १ ...
.jpeg)


No comments:
Post a Comment