Saturday, November 7, 2026

📍नागपूर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी लोहारी सावंगा येथे आगमण होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये उत्सुकता आणि उत्साह आहे. ठिकठिकाणी सजावट, रांगोळ्या घातल्या जात आहेत. त्याची ही काही छायाचित्रे....





 📍नागपूर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी लोहारी सावंगा येथे आगमण होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये उत्सुकता आणि उत्साह आहे. ठिकठिकाणी सजावट, रांगोळ्या घातल्या जात आहेत. त्याची ही काही छायाचित्रे.... #लोहारीसावंगा #दुष्काळ #शेतकरी #FarmerWelfare #DiwaliWithFarmers #Diwali

No comments:

Post a Comment

📍नागपूर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लोहारी सावंगा येथे शेतकरी रामभाऊ बालपांडे यांच्या निवासस्थानी मुक्काम करणार आहेत. त्यांचे हे सुंदर कौलारु घर...

नागपूर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लोहारी सावंगा येथे शेतकरी रामभाऊ बालपांडे यांच्या निवासस्थानी मुक्काम करणार आहेत. त्यांचे हे सुंदर कौलारु...