Saturday, August 20, 2016

राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील 
अमरावती जिल्हा दौऱ्यावर
          अमरावती, दि.16 (जिमाका) : गृह (शहरे), नगरविकास, सामान्य प्रशासन, नगरविकास, बंदरे, विधी व न्याय, संसदिय कार्य, माजी सैनिकांचे कल्याण, कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील दि. 16 ऑगस्ट रोजी अमरावती जिल्हा दौऱ्यावर येत असुन दौऱ्यावर असुन कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
          दि.16 ऑगस्ट, 16 रोजी सकाळी 11 वाजता साबू मंगल कार्यालय मोर्शी येथे पदवीधारकांच्या बैठकीस उपस्थिती. दुपारी 12.30 वा. मोर्शी येथुन मोटारीने बेनोडा कडे प्रयाण. दुपारी 1 वा. बेनोडा येथे आगमन व अशोकराव फरकाडे यांची सदिच्छा भेट. दुपारी 3 वा. शहीद स्मृती विद्यालय बेनोडा येथे शहीदांना मानवंदना कार्यक्रम. सायं. 4.30 वा. बेनोडा वरुन मोटारीने वरुड कडे प्रयाण. सायं. 5 वा. वरुड येथे आगमन व पदवीधारकांच्या बैठकीस उपस्थिती. सोईनुसार वरुड येथून मोटारीने अमरावती कडे आगमन व शासकीय विश्रामगृह येथे मुक्काम.
दि. 17 ऑगस्ट रोजी अमरावती येथील स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती व शासकीय विश्रामगृह येथे मुक्काम. दि. 18 ऑगस्ट रोजी अमरावती येथील स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती व रात्री 7.05 वा. अंबा एक्सप्रेस ने मुंबई कडे प्रयाण.
         

00000

No comments:

Post a Comment

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार

  ‘ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ ’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार