Tuesday, August 9, 2016

पुढील वर्षीच्या वन महोत्सवासाठी
रोपवन स्थळांची निश्चिती करावी
       अमरावती, दि.8 (जिमाका): 1 जुलै.16 च्या 2 कोटी वृक्ष लागवड मोहिमेस लाभलेला प्रचंड प्रतिसाद पाहता पुढील वर्षी 2017 मध्ये 3 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
वर्ष 2018 मध्ये 10 कोटी, 2019 मध्ये 25 कोटी उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तरी वर्ष 2017 चे वन महोत्सव कालावधी साठी करायच्या रोपवन स्थळांची निश्चिती ऑक्टोंबर 2016 पर्यत पुर्ण करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी दिले आहे.
                                                                        00000

वाघ/कोल्हे/दि.08-08-2016/6.00 वाजता

No comments:

Post a Comment

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार

  ‘ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ ’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार