Saturday, August 20, 2016

राज्यमंत्री महसुल संजय राठोड यांचा दौरा

       अमरावती, दि.19 (जिमाका): राज्यमंत्री तथा पालकमंत्री यवतमाळ संजय राठोड यांचा दि. 20 ऑगस्ट रोजीचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे.
राज्यमंत्री महसुल संजय राठोड हे दि.20 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वा. शासकीय विश्रामगृह, अमरावती येथे येतील व वेळ राखीव.  सकाळी 10.05 वा. मनोर मांगल्य मंगल कार्यालय येथे आयोजित विवाह सोहळ्यास उपस्थित राहतील. सकाळी 11 वा. शासकीय विश्रामगृह, अमरावती येथे आगमन व राखीव. दुपारी 12 वा. शासकीय वाहनाने नेर कडे प्रयाण करतील.

                                                                        00000

No comments:

Post a Comment

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार

  ‘ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ ’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार