Saturday, August 20, 2016

जलसंधारण व राजशिष्टाचार मंत्री प्रा. राम शिंदे
19 ऑगस्ट रोजी जिल्हा दौऱ्यावर
          अमरावती, दि.17 (जिमाका) : जलसंधारण व राजशिष्टाचार मंत्री प्रा. राम शिंदे हे दि.19 ऑगस्ट रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे.  
दि. 19 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वा. नागपुर वरुन शासकीय मोटारीने अमरावती कडे निघतील. सकाळी 10 वा. शासकीय विश्रामगृह, अमरावती येथे आगमन. सकाळी 11 वा. विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती येथे आगमन व विभागातील सर्व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी समवेत आयोजित केलेल्या जलयुक्त शिवार व जलसंधारण विभागाच्या योजनांच्या एक दिवसीय आढावा बैठकीत उपस्थिती. सायं. 5 वा. विभागीय आयुक्त कार्यालय येथे पत्रकार परिषद. सायं. 6 वा. शासकीय मोटारीने गणेश विहार नं. 2 जगदाळे लेआऊट कडे प्रयाण. सायं. 6.15 वा. गणेश विहार नं. 2 जगदाळे लेआऊट येथे तुषार भारतीय यांच्या निवास स्थानी राखीव. रात्री. 7.30 वा. शासकीय मोटारीने बडनेरा रेल्वे स्टेशन कडे प्रयाण. सायं. 7.50 वा. विदर्भ एक्सप्रेस ने नाशिक कडे प्रयाण.

00000

No comments:

Post a Comment

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार

  ‘ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ ’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार