Saturday, September 3, 2016

राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील 25 ऑगस्ट रोजी 
अमरावती जिल्हा दौऱ्यावर
          अमरावती, दि.23 (जिमाका) : गृह (शहरे), नगरविकास, सामान्य प्रशासन, नगरविकास, बंदरे, विधी व न्याय, संसदिय कार्य, माजी सैनिकांचे कल्याण, कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील दि.25 ऑगस्ट, 2016 रोजी अमरावती जिल्हा दौऱ्यावर येत असुन दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
          दि.25 ऑगस्ट, 16 रोजी यवतमाळ येथील विविध कार्यक्रमास उपस्थित राहतील. सोईनुसार यवतमाळ येथुन अमरावती कडे प्रयाण करतील. अमरावती येथे आगमन व राखीव. अमरावती येथील शासकीय विश्रामगृह येथे मुक्काम.
00000
गावंडे/कोल्हे/दि.23-08-2016/17-00 वाजता



No comments:

Post a Comment

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार

  ‘ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ ’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार