Saturday, September 3, 2016

राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील 26 ऑगस्ट रोजी 
अमरावती जिल्हा दौऱ्यावर
          अमरावती, दि.26 (जिमाका) : गृह (शहरे), नगरविकास, सामान्य प्रशासन, नगरविकास, बंदरे, विधी व न्याय, संसदिय कार्य, माजी सैनिकांचे कल्याण, कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील दि.26 ऑगस्ट, 2016 रोजी अमरावती जिल्हा दौऱ्यावर येत असुन दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
          दि.26 ऑगस्ट, 16 रोजी दिवसभर अमरावती येथील विविध स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती. सोयीनूसार अमरावती येथून अकोल्याकडे प्रयाण. अकोला येथे आगमन व राखीव तसेच अकोला येथे मुक्काम.
00000
वाघ/कोल्हे/दि.26-08-2016/16-40 वाजता



No comments:

Post a Comment

भरती परीक्षा अधिक सुरक्षित,पारदर्शक,विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी गठीत उच्चस्तरीय टास्क फोर्स १७ सप्टेंबर रोजी #अमरावती येथे येणार.

  भरती परीक्षा अधिक सुरक्षित,पारदर्शक,विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी गठीत उच्चस्तरीय टास्क फोर्स १७ सप्टेंबर रोजी #अमरावती येथे येणा...