Tuesday, September 20, 2016

राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील 16 सप्टेंबर रोजी 
अमरावती जिल्हा दौऱ्यावर
          अमरावती, दि.16 (जिमाका): गृह (शहरे), नगरविकास, सामान्य प्रशासन, नगरविकास, बंदरे, विधी व न्याय, संसदिय कार्य, माजी सैनिकांचे कल्याण, कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील दि.16 सप्टेंबर, 16 रोजी अमरावती जिल्हा दौऱ्यावर येत असुन दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
          दि.16 सप्टेंबर, 16 रोजी सकाळी 9 वा. अमरावती येथून मोटारीने मोर्शी जि.अमरावती कडे प्रयाण करतील. सकाळी 11 वा. मोर्शी येथे आगमन व विविध स्थानीक कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 12.30वा. नेरपिंगळाई येथे आगमन व विविध स्थानीक कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 1.30वा. तिवसा येथे आगमन व विविध स्थानीक कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 3 वा. कुऱ्हा येथे आगमन व विविध स्थानीक कार्यक्रमास उपस्थिती. सोयीनुसार कुऱ्हा येथुन मोटारीने धामणगांव रेल्वे-यवतमाळ मार्गे उमरखेड जि.यवतमाळ कडे प्रयाण.  
00000
काचावार/कोल्हे/दि.16-09-2016/12.58 वाजता


No comments:

Post a Comment

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार

  ‘ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ ’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार