Saturday, September 10, 2016

राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील 8 सप्टेंबर रोजी 
अमरावती जिल्हा दौऱ्यावर
          अमरावती, दि.7 (जिमाका) : गृह (शहरे), नगरविकास, सामान्य प्रशासन, नगरविकास, बंदरे, विधी व न्याय, संसदिय कार्य, माजी सैनिकांचे कल्याण, कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील दि.8 सप्टेंबर, 16 रोजी अमरावती जिल्हा दौऱ्यावर येत असुन दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
          दि.8 सप्टेंबर, 16 रोजी सकाळी 8.15 वा. अमरावती रेल्वे स्टेशन येथे आगमन. अमरावती रेल्वे स्टेशन येथुन शासकीय विश्रामगृहाकडे आगमन व राखीव. दिवसभर अमरावती येथे विविध स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती. सोयीनुसार अमरावती येथून मोटारीने अकोला कडे प्रयाण.
00000
वाघ/कोल्हे/दि.07-09-2016/18.15 वाजता


                                                                                                                                        

No comments:

Post a Comment

#अमरावती_विभाग_शिक्षक_मतदारसंघ_निवडणूक_2026 दिनांक 23 ऑक्टोबर, 2026 रोजी सकाळी 08.00 वा. ते दुपारी 16.00 वाजे पर्यंत झालेल्या अंतीम मतदानाची आकडेवारी

  # अमरावती _ विभाग _ शिक्षक _ मतदारसंघ _ निवडणूक _2026 दिनांक 23 ऑक्टोबर, 2026 रोजी सकाळी 08.00 वा. ते दुपारी 16.00 वाजे पर्यंत झालेल्या...