Saturday, September 3, 2016

अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट
31 ऑगस्ट रोजी जिल्हा दौऱ्यावर
          अमरावती, दि.30 (जिमाका) : अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन, संसदीय कार्य मंत्री गिरीश बापट दि.31 ऑगस्ट, 2016 रोजी अमरावती जिल्हा दौऱ्यावर येत असुन दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
          दि.31 ऑगस्ट, 16 रोजी दुपारी 12 वा. नागपुर वरुन अमरावती येथे आगमन व राखीव. सायं 4 वा. व्ही.व्ही.आय.पी. सर्कीट हाऊस येथे विभागातील अन्न नागरी पुरवठा, अन्न औषध प्रशासन व वैधमापन शास्त्र विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतील. त्यानंतर सायं 6 वा. अमरावती येथुन नागपुर विमानतळाकडे प्रयाण.
00000
वाघ/कोल्हे/दि.30-08-2016/18-58 वाजता



No comments:

Post a Comment

भरती परीक्षा अधिक सुरक्षित,पारदर्शक,विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी गठीत उच्चस्तरीय टास्क फोर्स १७ सप्टेंबर रोजी #अमरावती येथे येणार.

  भरती परीक्षा अधिक सुरक्षित,पारदर्शक,विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी गठीत उच्चस्तरीय टास्क फोर्स १७ सप्टेंबर रोजी #अमरावती येथे येणा...