Saturday, September 10, 2016

नवसारी कॅम्प शॉर्ट रस्त्याचे
 पालकमंत्र्यांच्या हस्ते भुमिपूजन
          अमरावती, दि.8 (जिमाका) : नवसारी कॅम्प शॉर्ट रस्ता राज्य मार्ग 299 कि.मी. 4/500 ते 6/800 ची सुधारणा करणे. नवसारी रिंगरोड ते चांगापूर फाटा या अंदाजे 184 लक्ष किंमतीच्या कामाचे भुमिपूजन पालकमंत्री प्रविण पोटे यांच्याहस्ते आज झाले. यावेळी कार्यकारी अभियंता संतोष जाधव, उप कार्यकारी अभियंता पाटणकर व परिसरातील नागरीक उपस्थित होते.
00000

वाघ/गावंडे/सागर/दि.08-09-2016/14-50 वाजता

No comments:

Post a Comment

भरती परीक्षा अधिक सुरक्षित,पारदर्शक,विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी गठीत उच्चस्तरीय टास्क फोर्स १७ सप्टेंबर रोजी #अमरावती येथे येणार.

  भरती परीक्षा अधिक सुरक्षित,पारदर्शक,विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी गठीत उच्चस्तरीय टास्क फोर्स १७ सप्टेंबर रोजी #अमरावती येथे येणा...