Friday, September 23, 2022

‘इर्विन’ मध्ये दिव्यांगांची तपासणी व प्रमाणपत्र वितरण सुरु

 

‘इर्विन’ मध्ये दिव्यांगांची तपासणी

व प्रमाणपत्र वितरण सुरु

 

अमरावती, दि. 23 (जिमाका) : राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्यानिमित्त दिव्यांग बांधवांसाठी तपासणी व प्रमाणपत्र जिल्हा सामान्य रुग्णालय येथे सुरु आहे. हे शिबीर 2 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. यासाठी दिव्यांग बांधवांनी युडीआयडी ऑनलाईन अर्ज व मूळ कागदपत्रांसह सकाळी 9 ते दुपारी 2 या कालावधीत जिल्हा सामान्य रुग्णालयात संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

बँकांनी उद्योगांना कर्जवाटप करताना सकारात्मक रहावे - जिल्हाधिकारी आशिष येरेकर

बँकांनी उद्योगांना कर्जवाटप करताना सकारात्मक रहावे    - जिल्हाधिकारी आशिष येरेकर *उद्दिष्ट प...