Wednesday, September 21, 2022

प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यास 30 सप्टेंबर अंतिम मुदत

 प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यास

30 सप्टेंबर अंतिम मुदत

 

अमरावती, दि. 21 (जिमाका) : केंद्रशासन पुरस्कृत धार्मिक अल्पसंख्यांक समाजातील इयत्ता 1 ली ते 10 वी च्या विद्यार्थ्यांसाठी सन 2022-23 करीता मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेंतर्गत ऑनलाईन अर्ज स्विकारणे सुरु आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी www.scholarships.gov.in  या संकेतस्थळावरुन नवीन व नुतनीकरण विद्यार्थ्यांसाठी प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्तीचे ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत दि. 30 सप्टेंबर 2022 आहे. संबंधित विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्याचे आवाहन  शिक्षण संचालक कृष्णकुमार पाटील यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

#अमरावती_विभाग_शिक्षक_मतदारसंघ_निवडणूक_2026 दिनांक 23 ऑक्टोबर, 2026 रोजी सकाळी 08.00 वा. ते दुपारी 16.00 वाजे पर्यंत झालेल्या अंतीम मतदानाची आकडेवारी

  # अमरावती _ विभाग _ शिक्षक _ मतदारसंघ _ निवडणूक _2026 दिनांक 23 ऑक्टोबर, 2026 रोजी सकाळी 08.00 वा. ते दुपारी 16.00 वाजे पर्यंत झालेल्या...