Friday, September 16, 2022

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आज दीक्षांत समारंभ

 औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आज दीक्षांत समारंभ

अमरावती, दि. 16 (जिमाका) : औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची) येथे सन 2020 मध्ये दोन वर्ष अभ्यासक्रमासाठी प्रवेशित तसेच सन 2021 मध्ये एक वर्ष अभ्यासक्रमासाठी प्रवेशित विद्यार्थीनींनी अखिल भारतीय व्यवसाय परिक्षेमध्ये राष्ट्रीय स्तरावर प्रथम व व्दितीय क्रमांक पटकावला आहे. तसेच या संस्थेमधून प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थींना विश्वकर्मा दिनी, उद्या शनिवार दि. 17 सप्टेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची) येथील दरबार हॉलमध्ये प्रशिक्षणार्थींचा दीक्षांत समारंभ आयोजित केला असल्याची माहिती प्राचार्य व्ही.आर. पडोळे यांनी दिली आहे.

00000

No comments:

Post a Comment

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार

  ‘ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ ’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार