Sunday, December 18, 2022

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादासंदर्भात केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत झालेल्या बैठकीतील निर्णयांची माहिती देतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादासंदर्भात केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत झालेल्या बैठकीतील निर्णयांची माहिती मुख्यमंत्री

यांनी विधानसभेत दिली. सर्वांनी मिळून सीमावासियांच्या मागे उभे राहिले पाहिजे, असे त्यांनी आवाहन केले. #हिवाळीअधिवेशन2022

No comments:

Post a Comment

#अमरावती_विभाग_शिक्षक_मतदारसंघ_निवडणूक_2026 दिनांक 23 ऑक्टोबर, 2026 रोजी सकाळी 08.00 वा. ते दुपारी 16.00 वाजे पर्यंत झालेल्या अंतीम मतदानाची आकडेवारी

  # अमरावती _ विभाग _ शिक्षक _ मतदारसंघ _ निवडणूक _2026 दिनांक 23 ऑक्टोबर, 2026 रोजी सकाळी 08.00 वा. ते दुपारी 16.00 वाजे पर्यंत झालेल्या...