Tuesday, December 6, 2022

#बाबासाहेबआंबेडकर यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांच्या लाईव्ह फुटेजचे चित्रीकरण

 भारतरत्न डॉ. #बाबासाहेबआंबेडकर यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांच्या लाईव्ह फुटेजच्या चित्रीकरणाचा समावेश असलेला ‘बाबासाहेब आंबेडकर’ हा दुर्मिळ माहितीपट पाहा. या माहितीपटाची निर्मिती भारत सरकारच्या ‘फिल्म्स डिव्हिजन’ने केली आहे.

https://twitter.com/i/broadcasts/1ZkKzXoNkLwJv

No comments:

Post a Comment

भरती परीक्षा अधिक सुरक्षित,पारदर्शक,विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी गठीत उच्चस्तरीय टास्क फोर्स १७ सप्टेंबर रोजी #अमरावती येथे येणार.

  भरती परीक्षा अधिक सुरक्षित,पारदर्शक,विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी गठीत उच्चस्तरीय टास्क फोर्स १७ सप्टेंबर रोजी #अमरावती येथे येणा...