Friday, June 30, 2023

भातकुली तालुक्यासाठी नियंत्रण कक्षातील दूरध्वनी क्रमांक जाहीर

 


भातकुली तालुक्यासाठी नियंत्रण

कक्षातील दूरध्वनी क्रमांक जाहीर

 सद्यस्थितीत पावसाळ्याचे दिवस सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर (जुनी) भातकुली तहसील कार्यालय, कॅम्प, अमरावती येथे आठवड्याचे सात दिवस तसेच चोवीस तास सुरु असणाऱ्या नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. हा नियंत्रण कक्ष 30 सप्टेंबर 2023 पर्यंत कार्यान्वित राहणार आहे. या नियंत्रण कक्षामध्ये 0721-2991946 हा दूरध्वनी क्रमांक आपत्कालीन परिस्थितीतील मदतीसाठी कार्यान्वित करण्यात आला आहे. याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन भातकुली तहसीलदार यांनी केले आहे.

0000

No comments:

Post a Comment

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार

  ‘ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ ’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार