Monday, June 26, 2023

जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन



जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन

अमरावती,दि.26: राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती आज जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली.

अधीक्षक निलेश खटके यांनी छत्रपती शाहु महाराजांच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन अभिवादन केले. उपस्थित अधिकारी व कर्मचा-यांनी यावेळी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. 

00000


No comments:

Post a Comment

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...