Thursday, August 3, 2023

तलावाच्या लिलावासाठी इच्छुकांनी 20 ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करावे

 

तलावाच्या लिलावासाठी इच्छुकांनी 20 ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करावे

 

           अमरावती, दि. 3: तिवसा तालुक्यातील दहेगाव धानोरा (30 हेक्टर) तलाव जाहीर बोली लिलावाव्दारे सन 2023-24 ते 2027-28 या कालावधीसाठी ठेक्याने देणे आहे. जिल्ह्यातील इच्छुक मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांनी या बोली लिलाव प्रक्रियेमध्ये सहभाग घेण्याचे आवाहन सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय सु. रा. भारती यांनी केले आहे. बोली लिलाव प्रक्रियेव्दारे प्रस्ताव सादर करण्याचा कालावधी उद्या दि. 5 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट 2023 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राहील. अधिक माहितीसाठी दुरध्वनी 0721-2662421 यावर संपर्क साधावा. कार्यालयाचा पत्ता सहायक आयुक्त मत्स्यव्यसाय, अमरावती यांचे कार्यालय, आशिष ठाकरे यांची इमारत, केशव कॉलनी कॅम्प, अमरावती  असा आहे.

 

000000

No comments:

Post a Comment

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार

  ‘ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ ’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार