Tuesday, February 20, 2024

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन

 


दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन

        अमरावती, दि. 20 (जिमाका): मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात तहसिलदार प्रशांत पडघम यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. उपस्थितांनीही दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून आदरांजली वाहिली.

0000

No comments:

Post a Comment

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...