Thursday, February 15, 2024

जिल्हाधिकारी कार्यालयात संत सेवालाल महाराज यांना अभिवादन

 



जिल्हाधिकारी कार्यालयात संत सेवालाल महाराज यांना अभिवादन

        अमरावती, दि. 15 (जिमाका) : संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल भवन येथे तहसिलदार भाग्यश्री देशमुख यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनीही संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले.

00000

No comments:

Post a Comment

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार

  ‘ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ ’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार