Saturday, January 20, 2024

मतदार यादीचा पुनरिक्षण कार्यक्रम; अंतिम मतदार यादी 23 जानेवारीला होणार प्रसिध्द

 मतदार यादीचा पुनरिक्षण कार्यक्रम;

अंतिम मतदार यादी 23 जानेवारीला होणार प्रसिध्द

 

अमरावती, दि.20: (जिमाका): भारत निवडणूक आयोगाने दिनांक 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी करण्याचा दिनांक 22 जानेवारी 2024 (सोमवार) असा होता. तथापि राज्य शासनाने सोमवार दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी श्री रामलल्ला प्राण-प्रतिष्ठा दिनानिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे 22 जानेवारी ऐवजी मंगळवार दिनांक 23 जानेवारी 2024 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याचे निर्देश भारत निवडणूक आयोगाने दिले आहेत, असे उप जिल्हा निवडणूक अधिकारी  शिवाजी शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

No comments:

Post a Comment

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार

  ‘ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ ’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार