Thursday, January 18, 2024

अमरावती मध्यवर्ती कारागृहात आज होणार ‘किऑस्क मशीन’चे उद्घाटन

 

अमरावती मध्यवर्ती कारागृहात आज होणार ‘किऑस्क मशीनचे उद्घाटन

 

अमरावती, दि. 18 (जिमाका): शिक्षाधीन व न्यायाधीन बंद्यांचे शिक्षा, उच्च न्यायालयात दाखल असलेल्या क्रिमीनल रिट पिटीशन तसेच बंद्यांची इतर माहिती जाणून घेण्यासाठी अमरावती मध्यवर्ती कारागृह येथे किऑस्क (Kiosk) मशीन उपलब्ध झाली आहे. या मशीनचे उद्घाटन उद्या शुक्रवार दि. 19 जानेवारी रोजी सकाळी 10.30 वाजता होणार आहे, अशी माहिती अमरावती मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक किर्ती चिंतामणी यांनी दिली.

 

0000

No comments:

Post a Comment

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार

  ‘ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ ’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार