Friday, January 12, 2024

जिल्हाधिकारी कार्यालयात राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांना अभिवादन




जिल्हाधिकारी कार्यालयात

राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांना अभिवादन

 

            अमरावती दि. 12 :  स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज अधिक्षक निलेश खटके यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

           यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनीही राजमाता जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

00000 

No comments:

Post a Comment

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...