Monday, August 17, 2026

'Mahawalkathon Walk for Water 2026'


 माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीदिनी शुक्रवार दि. २१ ऑगस्ट रोजी जलसंधारण दिनानिमित्त राज्यातील सर्व जिल्ह्यांत आयोजित करण्यात आलेल्या ‘महावॉकेथॉन वॉक फॉर वॉटर २०२६’ मध्ये सहभागी व्हा. यानिमित्त जलसंधारणाचा संदेश देणाऱ्या रिल स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी अधिकृत QR कोड स्कॅन करा. या जनजागरणात आपल्यापैकी प्रत्येकजण सहभागी होऊया... जलदूत बनून पाण्यासाठी चालूया, पाणी अडवा पाणी जिरवा या मूलमंत्राला जगवूया - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

@Dev_Fadnavis
'Mahawalkathon Walk for Water 2026'

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 18.8.2026

  पथ्रोट येथे सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे ‘कृषी कर्ज वितरण शिबीर ’ संपन्न शेतकऱ्यांना सुमारे 20 कोटींचे कृषी कर्ज वितरीत        अमरावती, दि. 18 ...