Official Blogger Account of District Information Office, Amravati DGIPR, Government of Maharashtra
Tuesday, November 10, 2026
मदतीसाठी शासनाचे आभार- योगेश अंबादास भुयार, रा. पिंपरी, ता. व जि. : अमरावती.
ऐन दिवाळीला राज्य शासनाने 5 हजारांची अग्रीम मदत दिल्याने दिलासा मिळाला.शासन असेच वेळोवेळी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्यास शेतकरी आत्महत्याच करणार नाहीत. या मदतीसाठी शासनाचे आभार- योगेश अंबादास भुयार, रा. पिंपरी, ता. व जि. : अमरावती. #दुष्काळ #शेतकरी #FarmerWelfare
Subscribe to:
Post Comments (Atom)
माझी दिवाळी सुखा समाधानाची व आनंदाची झाली- समाधान जानराव महल्ले,मु. गोपाळपूर,पो.नांदुरा, ता.जि.: #अमरावती.
शेतातील सोयाबीनचे पीक सडून गेले, तुरीला फुलोर नाही.अशा बिकट परिस्थितीत महाराष्ट्र शासनाने माझ्या बँक खात्यात दिवाळीपूर्वी ५ हजारांचा अग्र...
-
महसूल दिनी एक लाख वृक्षारोपण होणार *आजपासून महसूल सप्ताहाचे आयोजन; विविध कार्यक्रमांची रेलचेल अमरावती, दि. ३१ : महसूल दिनाच्या निमित्ताने १ ...
-
खाजगी व सार्वजनिक क्षेत्रातील आस्थापनांनी ई-आर-1 सादर करण्याची अंतिम मुदत 31 जुलैपर्यंत अमरावती, दि. 08 (जिमाका) : उद्योजक,...
-
भूजल उपशावर निर्बंध ; सार्वजनिक पाणी स्रोतांपासून ५०० मीटरपर्यंत नवीन विहिरींना बंदी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी निर्गमीत केले...
No comments:
Post a Comment