कर्ज माफीमुळे शासन भक्कमपणे आपल्या पाठीशी उभे असल्याच्या व डोक्यावरील मोठ ओझ कमी झाल्याच्या भावना आहेत.राज्य शासनाच्या कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळाल्याने शेतकरी आत्महत्याच करणार नाही-
श्री. सुरेन्द्र अरुण सावरकर
( रा. टाकळी (जहांगीर) ता. व जि. #अमरावती.)
No comments:
Post a Comment