Tuesday, November 28, 2023

जिल्हा लोकशाही दिन 4 डिसेंबरला

 जिल्हा लोकशाही दिन 4 डिसेंबरला

 

           अमरावती, दि. 28 (जिमाका): जिल्हा लोकशाही दिन महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येतो. त्यानुसार डिसेंबर महिन्यातील जिल्हा लोकशाही दिन, सोमवार, दिनांक 4 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. तरी संबंधितांनी अहवालासह व्यक्तिश: उपस्थित राहण्याचे आवाहन निवासी जिल्हाधिकारी डॉ. विवेक घोडके यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 10.06.2026

  शुक्रवारी जागतिक बाल कामगार प्रथाविरोधी दिन अमरावती, दि. 10 (जिमाका) : बालमजुरी या अनिष्ठ प्रथेविरूद्ध विस्तृत प्रमाणात जनजागृती करणे आवश्...