Official Blogger Account of District Information Office, Amravati DGIPR, Government of Maharashtra
Monday, November 20, 2023
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ; शेतजमीन मालकी असणाऱ्या मातंग समाजातील लाभार्थ्यांकडून अर्ज मागविले
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ; शेतजमीन मालकी असणाऱ्या मातंग समाजातील
लाभार्थ्यांकडून अर्ज मागविले
अमरावती, दि. 20 (जिमाका): जिल्ह्यातील
रहिवाशी असलेल्या मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील लोकांच्या नावे शेतजमीन आहे, त्यांच्याकडून
दि. 15 डिसेंबरपर्यंत अर्ज मागविले आहे. जमीन मालकी असणाऱ्या लाभार्थ्यांनी कार्यालयीन
वेळेत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक
न्याय भवन, अमरावती येथे शेतीचा सातबारा, जातीचा दाखला, आधार कार्ड, पासपोर्ट फोटोसह
अर्ज सादर करावा, असे आवाहन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक
यांनी केले आहे.
00000
Subscribe to:
Post Comments (Atom)
भरती परीक्षा अधिक सुरक्षित,पारदर्शक,विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी गठीत उच्चस्तरीय टास्क फोर्स १७ सप्टेंबर रोजी #अमरावती येणार
भरती परीक्षा अधिक सुरक्षित,पारदर्शक,विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी गठीत उच्चस्तरीय टास्क फोर्स १७ सप्टेंबर रोजी #अमरावती येणार आह...
-
पालकमंत्र्यांनी घेतला जिल्हा नियोजन समितीचा आढावा; 679 कोटी मंजूर निधीच्या कामांचे प्रस्ताव तात्काळ सादर करा - पालकमंत्री चंद...
-
महसूल दिनी एक लाख वृक्षारोपण होणार *आजपासून महसूल सप्ताहाचे आयोजन; विविध कार्यक्रमांची रेलचेल अमरावती, दि. ३१ : महसूल दिनाच्या निमित्ताने १ ...
-
खरीप पीक कर्जवितरणाला गती देण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश कर्जवितरणाचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करा - पालकमंत...
No comments:
Post a Comment