Tuesday, May 23, 2023

अनोळखी मृत इसमाची ओळख पटविण्याबाबत आवाहन

 

अनोळखी मृत इसमाची ओळख पटविण्याबाबत आवाहन

        अमरावती, दि. 22 : पोलिस ठाणे खोलापुर अमरावती (शहर) अंतर्गत एका अनोळखी इसमाचा मृतदेह, वय 32 वर्षे, दि. 17 मे 2023 रोजी सकाळी 10.30 वाजताच्या दरम्यान  पुर्णा नदीमध्ये धरणातील सोडलेल्या पाण्यात वाहून आले. मृतकाचा बांधा मध्यम, रंग सावळा, उंची 5 फुट 4 इंच,  नाक सरळ असून अंगामध्ये लाल रंगाच्या चौकडीचा शर्ट, काळ्या  रंगाचा पॅन्ट घातलेला आहे. मृतकाच्या नातेवाईकाचा शोध लागावा व अनोळखी इसमाची ओळख पटविण्यास सहकार्य करण्याचे आवाहन सहायक पोलीस उपनिरीक्षक पोलीस स्टेशन खोलापूर, अमरावती (ग्रामीण) यांनी केले आहे.

0000

No comments:

Post a Comment

भरती परीक्षा अधिक सुरक्षित,पारदर्शक,विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी गठीत उच्चस्तरीय टास्क फोर्स १७ सप्टेंबर रोजी #अमरावती येथे येणार.

  भरती परीक्षा अधिक सुरक्षित,पारदर्शक,विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी गठीत उच्चस्तरीय टास्क फोर्स १७ सप्टेंबर रोजी #अमरावती येथे येणा...