Wednesday, August 19, 2026

ऑगस्टला महाराष्ट्र चालणार आहे... माती आणि पाण्यासाठी !

 

ऑगस्टला महाराष्ट्र चालणार आहे... माती आणि पाण्यासाठी !
जलसंधारण दिनानिमित्त आयोजित 'महा वॉकेथॉन २०२६ वॉक फॉर वॉटर' मध्ये सहभागी व्हा आणि माती-पाणी संवर्धनाच्या लोकचळवळीचा भाग बना.
३ कि.मी. चालण्याची स्पर्धा
प्रथम बक्षीस ₹२५,०००
द्वितीय बक्षीस ₹१५,०००
तृतीय बक्षीस ₹१०,०००
ईश्वरी चिठ्ठीद्वारे ७ सहभागींना प्रत्येकी ₹३,०००
२१ ऑगस्ट २०२६ सकाळी ६ ते ८
मुंबई : वरळी प्रोमेनेड (कोस्टल वॉकिंग ट्रॅक, मद्रासवाडी सबवे)
महाराष्ट्र : सर्व जिल्हा मुख्यालयात
पाण्याचं महत्त्व ओळखा... एक पाऊल पाण्यासाठी टाका !
क्यूआर कोड स्कॅन करा आणि लिंक बायो मध्ये आहे आजच सहभाग नोंदवा.
माती वाचवा पाणी जपा सुरक्षित भविष्य घडवा

No comments:

Post a Comment

अभिनेता सुनिल गोडबोले यांचं तुम्हाला खास आवाहन !

 अभिनेता सुनिल गोडबोले यांचं तुम्हाला खास आवाहन ! निसर्गाने आपल्याला भरभरून दिलंय, आता वेळ आली आहे निसर्गाला परत देण्याची! पाण्याची आणि चांग...