Wednesday, August 19, 2026

अभिनेता सुनिल गोडबोले यांचं तुम्हाला खास आवाहन !


 अभिनेता सुनिल गोडबोले यांचं तुम्हाला खास आवाहन !

निसर्गाने आपल्याला भरभरून दिलंय, आता वेळ आली आहे निसर्गाला परत देण्याची! पाण्याची आणि चांगल्या मातीची किंमत काय असते, हे आपल्या महाराष्ट्राला नव्याने सांगण्याची गरज नाही.

म्हणूनच, जलसंधारण दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या 'मृद व जलसंधारण विभागा'तर्फे आयोजित केलेल्या भव्य 'महा-वॉकेथॉन' (Maha-Walkathon) मध्ये सहभागी होण्याचं आवाहन अभिनेत्री कश्मिरा कुलकर्णी करत आहेत.

पाण्यासाठी आणि आपल्या पुढच्या पिढीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपण सर्वांनी यात आवर्जुन चालायला हवे !

ठिकाण: कोस्टल वॉकिंग ट्रॅक (वरळी दूध डेअरीजवळ, मुंबई)

तसेच सर्व जिल्हा मुख्यालये  

दिनांक: २१ ऑगस्ट

वेळ: सकाळी ठीक ६:०० वाजता

No comments:

Post a Comment

जलसंधारण दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या 'मृद व जलसंधारण विभागा'तर्फे आयोजित केलेल्या भव्य 'महा-वॉकेथॉन' (Maha-Walkathon) मध्ये सहभागी होण्याचं अभिनेते उदय नेने यांचं तुम्हाला खास आवाहन !

  जलसंधारण दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या 'मृद व जलसंधारण विभागा'तर्फे आयोजित केलेल्या भव्य 'महा-वॉकेथॉन' (Maha-Walkathon)...