Thursday, August 20, 2026

अभिनेता पृथ्विक प्रताप यांचे सर्वांना महत्त्वाचे आवाहन!

 


अभिनेता पृथ्विक प्रताप यांचे सर्वांना महत्त्वाचे आवाहन!

बदल हवा असेल तर बदलाची सुरुवात नेहमी स्वतःपासून करावी लागते, याच विचाराने आपल्या महाराष्ट्राला कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्यासाठी आता एक मोठी लोकचळवळ सुरू झाली आहे. जलसंधारणाचे जनक आणि माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त तसेच जलसंधारण दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागातर्फे येत्या 21 ऑगस्ट रोजी 'महा-वॉकेथॉन: वॉक फॉर वॉटर' या भव्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या ऐतिहासिक लोकचळवळीत अभिनेता पृथ्विक प्रताप स्वतः सहभागी होत असून त्यांनी तुम्हा सर्वांना एकत्र येण्याची साद घातली आहे.

ठिकाण: कोस्टल वॉकिंग ट्रॅक (वरळी दूध डेअरीजवळ, मुंबई)

तसेच सर्व जिल्हा मुख्यालये

दिनांक: 21 ऑगस्ट

वेळ: सकाळी ठीक 6 वाजता

No comments:

Post a Comment

अभिनेता पृथ्विक प्रताप यांचे सर्वांना महत्त्वाचे आवाहन!

  अभिनेता पृथ्विक प्रताप यांचे सर्वांना महत्त्वाचे आवाहन! बदल हवा असेल तर बदलाची सुरुवात नेहमी स्वतःपासून करावी लागते, याच विचाराने आपल्या...