Maharashtra's monsoon is waiting to be captured.
From misty hilltops and roaring waterfalls to timeless heritage, vibrant culture, incredible wildlife, and serene spiritual destinations, every moment has a story worth sharing. Now it's your turn to bring those stories to life. Participate in #CaptureMahaMonsoon, showcase your creativity, win exciting cash prizes, and get featured by Maharashtra Tourism.
Categories: Photography & Reel Making
The registration link is in our bio.
Let your lens celebrate the colours, beauty, and spirit of Maharashtra this monsoon.
महाराष्ट्रातील पावसाळ्याची जादू तुमच्या कॅमेऱ्यात टिपण्याची वेळ आली आहे!
धुक्याने नटलेले डोंगर, खळाळणारे धबधबे, ऐतिहासिक वारसास्थळे, समृद्ध संस्कृती, अद्भुत वन्यजीव आणि शांत व मन प्रसन्न करणारी पवित्र मंदिरे, प्रत्येक ठिकाण एक सुंदर कथा सांगते.
आता त्या कथा तुमच्या नजरेतून जगासमोर आणण्याची संधी तुमची आहे! #Capture MahaMonsoon स्पर्धेत सहभागी व्हा, तुमचं कौशल्य सादर करा, आकर्षक रोख पारितोषिके जिंका आणि महाराष्ट्र पर्यटनच्या अधिकृत सोशल मीडियावर झळकण्याची संधी मिळवा.
स्पर्धेच्या श्रेणीः छायाचित्रण (Photography) आणि रील मेकिंग (Reel Making)
नोंदणीसाठी क्यू आर कोड स्कॅन करा.
या पावसाळ्यात तुमच्या कॅमेऱ्याच्या नजरेतून महाराष्ट्राचे रंग, सौंदर्य आणि संस्कृती जगासमोर आणा !
.jpeg)

.jpeg)
.jpeg)
.jpeg)

No comments:
Post a Comment