पाणी वाचवा म्हणून स्टेटस ठेवलंय? पोस्टही केलीये? छान... आता एक पाऊलही टाका!"
मृद व जलसंधारण विभागाने आयोजित केलेल्या जलसंधारण सप्ताह निमित्त २१ ऑगस्टला महाराष्ट्रभर होणाऱ्या महा वॉकेथॉनमध्ये सहभागी व्हा.
जलसंधारणाचा संदेश फक्त स्क्रीनवर नाही... रस्त्यावरही दिसला पाहिजे !
तुमच्या जिल्हा मुख्यालयात या, पाण्यासाठी एकत्र चाला.
आत्ताच क्यूआर कोड स्कॅन करा आणि तुमचा सहभाग नोंदवा !
No comments:
Post a Comment