Wednesday, August 19, 2026

मृद व जलसंवर्धन रील्स स्पर्धा महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमधील १५ ते ३० वर्षे वयोगटातील तरुणांसाठी जिल्हास्तरीय रील्स स्पर्धा.


 मृद व जलसंवर्धन रील्स स्पर्धा


महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमधील १५ ते ३० वर्षे वयोगटातील तरुणांसाठी जिल्हास्तरीय रील्स स्पर्धा.

विषय - माती आणि पाणी संवर्धन

रील अपलोड कालावधी - १५ ते १९ ऑगस्ट
रील ३० ते ६० सेकंदांची असावी.
रीलच्या सुरुवातीला रीलचा उद्देश, तुमचे नाव आणि जिल्ह्याचे नाव नमूद करणे आवश्यक.
रील स्वतःच्या Public Instagram Account वर पोस्ट करावी.
#SaveSoilSaveWater हा हॅशटॅग वापरा आणि विभागाच्या अधिकृत अकाउंटला mahawalkathon2026 Tag करा.
रील पोस्ट केल्यानंतर अधिकृत QR Code स्कॅन करून Registration Form भरा आणि रीलची लिंक Submit करा.

प्रत्येक जिल्ह्यातील बक्षिसे
प्रथम विजेता: २५,००० रुपये
द्वितीय विजेता: १५,००० रुपये
तृतीय विजेता: १०,००० रुपये

तुमच्या कल्पनेला मोठं व्यासपीठ.

बक्षीस वितरण: २१ ऑगस्ट
तुमची रील बनवा, माती आणि पाणी संवर्धनाचा संदेश द्या आणि जलसंधारण चळवळीत सहभागी व्हा.
Save Soil Save Water

🔗 रजिस्ट्रेशन करण्यासाठीची लिंक बायो मध्ये आहे !

#SaveSoilSaveWater #Maharashtra #ReelChallenge2026 #MahaWalkathon2026 #SecureTomorrow

No comments:

Post a Comment

मृद व जलसंवर्धन रील्स स्पर्धा महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमधील १५ ते ३० वर्षे वयोगटातील तरुणांसाठी जिल्हास्तरीय रील्स स्पर्धा.

  मृद व जलसंवर्धन रील्स स्पर्धा महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमधील १५ ते ३० वर्षे वयोगटातील तरुणांसाठी जिल्हास्तरीय रील्स स्पर्धा. विषय - माती ...