Friday, April 17, 2026

यशस्वी नव उद्योजिका वंदना शेरेकर यांचे मनोगत...



#अमरावती 

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत (CMEGP) अमरावती येथील वंदना शेरेकर यांनी 'वंदना मल्टीमॅक्स मॅन्युफॅक्चरिंग' या उद्योगाची उभारणी केली. या उद्योग उभारणीसाठी त्यांना महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा उद्योग केंद्राकडून कर्ज, सबसिडी तसेच प्रशिक्षण मिळाले. या उद्योगाच्या स्थापनेतून आज अन्य महिलांना रोजगार प्राप्त होत आहे. या प्रवासाबाबत यशस्वी नव उद्योजिका वंदना शेरेकर यांचे मनोगत...


 

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 01.10.2026

                                   समाज कल्याण विभागात 'माहिती अधिकार दिन' साजरा   सेवा संकल्प अभियानांतर्गत अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घ...