Tuesday, April 14, 2026

DIO NEWS AMRAVATI 14-04-2026




जिल्हाधिकारी कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

 

          अमरावती, दि.14 (जिमाका) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी गोविंद दानेज यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

           निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे, उपजिल्हाधिकारी महसूल विवेक जाधव, अधिक्षक निलेश खटके, विधी अधिकारी नरेंद्र बोहरा, नाझर विजय सांगळे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

00000



जिल्हा माहिती कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

 

        अमरावती, दि.14(जिमाका) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आज जिल्हा माहिती कार्यालय येथे जिल्हा माहिती अधिकारी गजानन कोटूरवार यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

       

      यावेळी मनोज थोरात, योगेश गांवडे, सागर राणे, कोमल भगत, साजिद अख्तर शेख यांनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

00000




 

No comments:

Post a Comment

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६

  #पुण्यश्लोक_अहिल्यादेवी_होळकर_शेतकरी_कर्जमुक्ती_योजना २०२६ #शेतकरीकर्जमुक्ती #अहिल्यादेवीहोळकर #कर्जमुक्तीयोजना2026 #FarmerWelfare #KYC #...