Wednesday, May 13, 2026

'नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्या'च्या बोधचिन्हाचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित कार्यक्रमात करण्यात आले.

यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री मंत्री छगन भुजबळ, कुंभमेळा मंत्री गिरीष महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, उद्योग मंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह संत-महंत व इतर मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 01.09.2026

  जवाहर नवोदय विद्यालयाच्या 9 वी व 11 वी  प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन अर्ज करण्याची अंतिम तारिख 30 सप्टेंबर ; पुढील वर्षी 10 एप्र...