Official Blogger Account of District Information Office, Amravati DGIPR, Government of Maharashtra
Tuesday, November 17, 2026
महात्मा जोतीराव फुले यांचा ‘सार्वजनिक सत्यधर्म’ हा ग्रंथ सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. ‘दीनबंधू’ हे या समाजाचे मुखपत्र होते. त्यांनी तुकारामांच्या अभंगांच्या धर्तीवर अनेक अखंड रचले. ‘गुलामगिरी’ ग्रंथ अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना समर्पित केला. #MahatmaJyotiraoPhule

Subscribe to:
Post Comments (Atom)
#भगवान_बिरसा_मुंडा यांनी आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी, स्वाभिमानासाठी आणि सांस्कृतिक अस्मितेच्या रक्षणासाठी ब्रिटिश सत्तेविरुद्ध संघर्ष केला.अन्यायाविरुद्ध लढण्याचे धैर्य,समाजाला संघटित करण्याची प्रेरणाआणि स्वातंत्र्याचा विचार त्यांनीआपल्या कार्यातून दिला. #JanjatiyaGauravDiwas
#भगवान_बिरसा_मुंडा यांनी आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी, स्वाभिमानासाठी आणि सांस्कृतिक अस्मितेच्या रक्षणासाठी ब्रिटिश सत्तेविरुद्ध संघर्ष क...
-
महसूल दिनी एक लाख वृक्षारोपण होणार *आजपासून महसूल सप्ताहाचे आयोजन; विविध कार्यक्रमांची रेलचेल अमरावती, दि. ३१ : महसूल दिनाच्या निमित्ताने १ ...
-
खाजगी व सार्वजनिक क्षेत्रातील आस्थापनांनी ई-आर-1 सादर करण्याची अंतिम मुदत 31 जुलैपर्यंत अमरावती, दि. 08 (जिमाका) : उद्योजक,...
-
भूजल उपशावर निर्बंध ; सार्वजनिक पाणी स्रोतांपासून ५०० मीटरपर्यंत नवीन विहिरींना बंदी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी निर्गमीत केले...

No comments:
Post a Comment