Wednesday, March 18, 2026

भारत सरकार सर्वांना मोफत एलपीजी सिलेंडर देत असल्याचा सोशल मीडियावरील दावा पूर्णपणे खोटा आणि दिशाभूल करणारा आहे.

 

भारत सरका


र सर्वांना मोफत एलपीजी सिलेंडर देत असल्याचा सोशल मीडियावरील दावा पूर्णपणे खोटा आणि दिशाभूल करणारा आहे.

अशी कोणतीही योजना केंद्र शासनाकडून जाहीर झालेली नाही. त्यामुळे नागरिकांनी अशा दाव्यासोबत दिलेल्या लिंकवर क्लिक करू नये तसेच स्वतःची वैयक्तिक माहिती देऊ नये.

No comments:

Post a Comment

विशेष लेख : वाचन प्रेरणा दिन : पुस्तकांच्या पलीकडे विवेकाचा शोध!

  विशेष लेख : वाचन प्रेरणा दिन : पुस्तकांच्या पलीकडे विवेकाचा शोध!   माहितीच्या महासागरात ज्ञानाचा दीप आणि मतांच्या कोलाहलात विवेकाचा ...