Thursday, March 26, 2026

एलपीजी सिलेंडर ग्राहकांना ३५ दिवसांनीच नोंदवता येणार असल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा आणि नागरिकांची दिशाभूल करणारा आहे.

एलपीजी सिलेंडर ग्राहकांना ३५ दिवसांनीच नोंदवता येणार असल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा आणि नागरिकांची दिशाभूल करणारा आहे. 
#FactCheck
#DGIPRFactCheck
एलपीजी सिलेंडरबाबत भारत सरकारकडून कोणताही नवीन बदल जाहीर करण्यात आलेला नाही. सध्याचे नियम पूर्ववत लागू असून शहरी भागात २५ दिवस आणि ग्रामीण भागात ४५ दिवसांनंतर नवीन सिलेंडर नोंदविण्याचा नियम अजूनही लागू आहे.
#गॅससिलेंडर
#LPG
#LPGCylinder

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 02.07.2026

  जिल्हा कोषागार कार्यालय येथे नवीन सेवार्थ प्रणालीबाबत प्रशिक्षण शिबिर संपन्न अमरावती, दि. 02 (जिमाका):    शासनाच्या डिजिटल कार्यप्रणालीला ...